बुलडाणा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांची सांगली येथे बदली,बुलढाणा जिल्ह्यातील कार्यकाळ चांगला गेल्याची भावना

More articles

बुलडाणा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांची सांगली येथे बदली,बुलढाणा जिल्ह्यातील कार्यकाळ चांगला गेल्याची भावना

बुलडाणा – 24 जुलै, मिरर न्युज नेटवर्क

बुलडाणा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांची सांगली येथे बदली झाली असून ते एक दोन दिवसात जिल्हा सोडून जाणार आहे.गाजरे यांच्या काळातच बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर एक मोठा भिषण अपघात झाला होता. त्या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर समृद्धी महामार्गावर अपघाताचे प्रमाण का वाढले यावर सखोल अभ्यास करीत श्री.गाजरे यांनी अनेक उपाय योजना व संकल्पना राबविल्या. तेव्हा पासून समृद्धी महामार्गावरील अपघाताचे प्रमाण बरेच कमी झाले. प्रसाद गाजरे यांनी त्यांच्या 3 वर्षाच्या काळात वाहना संबधी शासकीय योजना राबविल्या.त्यांचा कार्यकाळ खूप चांगला गेल्याच्या भावना व्यक्त केल्य आहेत.त्यांच्या जागेवर बुलडाणा येथे अद्याप पर्यंत नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती झाली नाही.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

अनाधिकृत स्कूल व्हॅनच्या धडकेत दुसऱ्या तरुणाचाही उपचारा दरम्यान मृत्यू,दारुड्या चालकाच्या हलगर्जीपणा व आरटीओ विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे 2 मित्रांनी गमावला जीव बुलडाणा - 25 फेब्रुवारी, मिरर न्युज नेटवर्क शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना अनधिकृतरित्य आपल्या...
spot_img
error: Content is protected !!