बुलडाणा डीएफओ सरोज गवस यांची ठाणे येथे बदली,राज्यात कार्यरत भारतीय वन सेवेमधील 18 अधिकाऱ्यांच्या बदल्या

More articles

बुलडाणा डीएफओ सरोज गवस यांची ठाणे येथे बदली,राज्यात कार्यरत भारतीय वन सेवेमधील 18 अधिकाऱ्यांच्या बदल्या

बुलडाणा – 13 मार्च, मिरर न्युज नेटवर्क

राज्यातील भारतीय वन सेवेतील (IFS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश 10 मार्च रोजी महसूल व वन विभागाने जारी केले आहे. विशेष कार्य अधिकारी उदय ढगे यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या या आदेशानुसार राज्यातील एकूण 18 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.या बदल्यांमध्ये बुलडाणा येथील उपवन संरक्षक (प्रादेशिक) सरोज गवस यांची बदली उपवन संरक्षक (कार्य आयोजना) ठाणे येथे करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीनंतर बुलडाणा येथील उपवन संरक्षक पद सद्या रिक्त झाले आहे.

दरम्यान, बुलडाणा सारख्या महत्त्वाच्या वन विभागात आता नवीन उपवन संरक्षक म्हणून कोणाची नियुक्ती होणार? याकडे जिल्हा वन विभागातील अधिकारी-कर्मचारी तसेचे नागरिकांचे लक्ष लागले आहे. लवकरच या रिक्त पदावर नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

पुरवठा विभागाच्या मुंबई येथील दक्षता पथकाची खामगाव जवळ "गॅस-कॅप्सूल" वर मोठी धाड,खामगाव परिसरातील गॅस माफियांचे धाबे दणाणले बुलडाणा - 29 जुलै, मिरर न्युज नेटवर्क मागील काळात संपूर्ण देशभर गॅस टंचाई जाणवत...
spot_img
error: Content is protected !!