रागाच्या भरात केलं 2 राऊंड फायर,,गावात माजी सैनिकाची दहशत

More articles

रागाच्या भरात केलं 2 राऊंड फायर,,गावात माजी सैनिकाची दहशत

बुलडाणा – 9 एप्रिल, मिरर न्युज नेटवर्क

मोताळा तालुक्यातील शेलापूर येथे एका माजी सैनिकाने शुल्लक वादातून रागाच्या भरात बंदुकीतून थेट दोन गोळ्या झाडल्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.ही घटना आज 9 एप्रिल रोजी घडली आहे.गणेश नामदेव चिम (वय 50 वर्ष) असे गोळ्या झाडणाऱ्या माजी सौनिकाचे नाव असून, कोल्ड्रिंकच्या बॉटलवरून झालेल्या वादातून त्याने आपल्या परवाना धारक बंदुकीतून गोळीबार केला.सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी गावात जाऊन घटनेचा पंचनामा केला.या प्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी माजी सैनिक गणेश चिम याला अटक करण्यात आली आहे.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

पुरवठा विभागाच्या मुंबई येथील दक्षता पथकाची खामगाव जवळ "गॅस-कॅप्सूल" वर मोठी धाड,खामगाव परिसरातील गॅस माफियांचे धाबे दणाणले बुलडाणा - 29 जुलै, मिरर न्युज नेटवर्क मागील काळात संपूर्ण देशभर गॅस टंचाई जाणवत...
spot_img
error: Content is protected !!