ओम!!!!तू कहां है ?????बुलडाणा येथील राजीव गांधी मिल्ट्री स्कूल मधील 17 वर्षीय विद्यार्थी बेपत्ता

More articles

ओम!!!!तू कहां है ?????बुलडाणा येथील राजीव गांधी मिल्ट्री स्कूल मधील 17 वर्षीय विद्यार्थी बेपत्ता

बुलडाणा – 7 मार्च, मिरर न्युज नेटवर्क

बुलडाणा ते अजिंठा महामार्गावरील कोलवड परिसरातील राजीव गांधी मिल्ट्री स्कूल मधील दहावीत शिकणारा 17 वर्षीय विद्यार्थी ओम अभयदीप दुबे रा.नागपूर हा बेपत्ता झाला आहे. याबाबत शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र बळीराम पडघान यांच्या तक्रारीवर बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 5 मार्चला रात्री 8 वाजेच्या सुमारास ओम शाळेतून कुठेतरी निघून गेला आहे. याबाबत त्याच्या वडिलांना माहिती मिळाल्यानंतर ते बुलडाणा येथे पोहोचले व त्यांनी शोध सुरू केला असता बुलडाणा तालुक्यातील धाड येथे ओम पोहोचला होता.ओम दुबेचा एका दुकानावरील सीसीटीव्ही फुटेज सुद्धा वडिलांच्या हाती लागला आहे.ओम दुबे कोणाला दिसून आल्यास बुलडाणा शहर पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

पुरवठा विभागाच्या मुंबई येथील दक्षता पथकाची खामगाव जवळ "गॅस-कॅप्सूल" वर मोठी धाड,खामगाव परिसरातील गॅस माफियांचे धाबे दणाणले बुलडाणा - 29 जुलै, मिरर न्युज नेटवर्क मागील काळात संपूर्ण देशभर गॅस टंचाई जाणवत...
spot_img
error: Content is protected !!