“बोनी” झाली,,आचार साहिता भंगचा पहिला गुन्हा दाखल,,काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेसह 25 जणांचा समावेश

More articles

बुलडाणा – 1 एप्रिल लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाची बँक खाते गोठवून त्यामधील रक्कम वळती करण्यात आली व काँग्रेसला 18 शे कोटीपेक्षा अधिक रकमेचा दंड करण्यात आला,या घटनेचा निषेध करत 31 मार्चला दुपारी बुलढाणा येथील जयस्तंभ चौकात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात जोरदार निदर्शने करत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चे, आंदोलन, निदर्शने यावर 6 जुने पर्यंत निर्बंध असतांना देखील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जस्तम चौकात रस्त्यावर येऊन निदर्शने करत आबाजी केली व शासकीय अध्यक्षांचे केल्याने पोलीस कॉन्स्टेबल उमेश घुबे यांच्या तक्रारीवर काँग्रेस जिल्हा अध्यक्ष राहुल बोंद्रे, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड,शहर अध्यक्ष दत्ता काकस, लक्ष्मण घुमरे, संतोष आंबेकर, प्रकाश पाटील, समाधान सुपेकर, बाळाभाऊ भोंडे, मंगला पाटील, सय्यद इरफान, एकनाथ चव्हाण व इतर 10 ते 15 जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

पुरवठा विभागाच्या मुंबई येथील दक्षता पथकाची खामगाव जवळ "गॅस-कॅप्सूल" वर मोठी धाड,खामगाव परिसरातील गॅस माफियांचे धाबे दणाणले बुलडाणा - 29 जुलै, मिरर न्युज नेटवर्क मागील काळात संपूर्ण देशभर गॅस टंचाई जाणवत...
spot_img
error: Content is protected !!