⭕💥ब्रेking💥⭕ शेतकऱ्याकडून 2 लाखांची लाच स्वीकारताना मोताळा तहसीलदार हेमंत पाटील एसीबीच्या जाळ्यात

More articles

शेतकऱ्याकडून 2 लाखांची लाच स्वीकारताना मोताळा तहसीलदार हेमंत पाटील एसीबीच्या जाळ्यात

बुलडाणा – 14 सप्टेंबर, मिरर न्युज नेटवर्क

बुलडाणा जिल्ह्यात ACB ने मोठी कारवाई केली आहे.या मध्ये चक्क तहसीलदाराला लाच घेताना अटक करण्यात आली आहे.हेमंत पाटिल असे तहसीलदाराचे नांव असून ते मोताळा येथे कार्यरत आहे. शेतकऱ्याची जमीन वर्ग 2 मधून वर्ग मध्ये करण्यासाठी 2 लाख मागितले होते.आज दुपारी बुलढाणा येथील निवासस्थानी तहसीलदारांना एसीबीने अटक केली आहे.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

अनाधिकृत स्कूल व्हॅनच्या धडकेत दुसऱ्या तरुणाचाही उपचारा दरम्यान मृत्यू,दारुड्या चालकाच्या हलगर्जीपणा व आरटीओ विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे 2 मित्रांनी गमावला जीव बुलडाणा - 25 फेब्रुवारी, मिरर न्युज नेटवर्क शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना अनधिकृतरित्य आपल्या...
spot_img
error: Content is protected !!