राजूर घाटात दूधच दूध,,,ब्रेक फेल झाल्याने दुधाने भरलेला टँकर झालं पलटी

More articles

  1. राजूर घाटात दूधच दूध,,,ब्रेक फेल झाल्याने दुधाने भरलेला टँकर झालं पलटी

बुलडाणा – 20 एप्रिल, मिरर न्युज नेटवर्क

बुलडाणा तालुक्यातील धाडच्या दूध संकलन केंद्रातून दूध घेऊन अमर डेअरीचा टँकर बोदवडच्या प्रक्रिया प्लांटकडे जात असतांना राजूर घाटातील देवीच्या मंदिरा अलीकडच्या धोकादायक वळणावर टँकरचा ब्रेक फेल झाल्याने टँकर पलटी झाल्याची दुर्दैवी घटना आज 20 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली आहे.सुदैवाने हा टँकर डाव्या बाजूला पलटी झाल्यामुळे मोठी हानी टळली.

 

 

यात टँकर चालकाला किरकोळ इजा झाली असली तरी जीवित हानी टळली आहे.घटनेची माहिती मिळताच बुलडाणा शहर ठाण्याची वाहतूक शाखेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.टँकर पलटी झाल्यामुळे रस्त्यावर दूध वाहत होता.या घटनेत अमर डेअरीचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

अनाधिकृत स्कूल व्हॅनच्या धडकेत दुसऱ्या तरुणाचाही उपचारा दरम्यान मृत्यू,दारुड्या चालकाच्या हलगर्जीपणा व आरटीओ विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे 2 मित्रांनी गमावला जीव बुलडाणा - 25 फेब्रुवारी, मिरर न्युज नेटवर्क शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना अनधिकृतरित्य आपल्या...
spot_img
error: Content is protected !!